12 Jun 2023

Cotton Farming

हवामान:

  • कापूस पिकासाठी स्वच्छ उबदार व कोरडे तसेच प्रखर सूर्यप्रकाश व धुके विरहित हवामान लागते.

  • बियाण्यांच्या उगवणीसाठी किमान ३२ ते ३४ oC  

  • वाढीच्या अवस्थेत ३२ ते ३८oC तापमान मानवते. 

  • रात्रीचे तापमान १५ ते २०oC असावे. 

  • बोंडे भरण्याच्या कालावधीत उष्ण दिवस व रात्रीच्या वेळी थंड हवामान असावे. 


जमीन:

  • पाण्याचा निचरा होणाऱ्या व जलधारण उत्तम असणाऱ्या 

  • मध्यम ते भारी जमिनीत असावी. 

  • सामू ६ ते ८.५ पर्यंत असावा. 

  • सेंद्रिय कर्ब ०.६ ते २.० पर्यंत असावे. 

  • सेंद्रिय खत १० ते १५ टन प्रती  एकरी वापरावे. 

बीज प्रक्रिया:

  • बीटी कापूस बियाण्यांस बीज प्रक्रिया केलेली असते. 

  • रासायनिक बीज प्रक्रिया: थायरम / कॅप्टन / कॅबोक्झीन 

    या पैकी एक बुरशीनाशक ३ ग्रॅम प्रति किलो

  • बी टोकण करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी

ड्रीप इरिगेशनद्वारे जैविक खते  सोडावीत. 


 


  • कापूस पिकास ड्रीप इरिगेशनद्वारे द्यावयाची विद्राव्य  खते :

 

घटक

खताचा प्रकार 1

खताचा प्रकार 2

नत्र

युरिया

अमोनियम सल्फेट /कॅल्शियम नायट्रेट 

स्फुरद

फॉस्फोरिक ऍसिड  

12:61:०० अथवा 

17:44:00  अथवा

00:52:34

पालाश

पोटॅश (पांढरा)

00:00:50

सूक्ष्मअन्नघटक

 लोह, जस्त, मंगल, तांबे, बोरॉन व मॉलिब्डेनम

 लोह, जस्त, मंगल, तांबे, बोरॉन व मॉलिब्डेनम

गंधक

गंधक   लिक्विड

गंधक   लिक्विड

 









No comments:

Post a Comment