Scientific classification of papaya :
Kingdom | Plantae |
Division | Magnoliophayta |
Class | Magnoliopsida |
Subclass | Dilleniidae |
Order | Violales |
Family | Caricaceae |
Genus | Carica L. |
Species | Carica papaya L. |
महाराष्ट्रात पपईची लागवड प्रामुख्याने तीनही हंगामात केली जाते.
हंगाम | महिना |
खरिफ | जून - जुलै |
रब्बी | सप्टेंबर - ऑक्टोबर |
उन्हाळा | फेब्रुवारी - मार्च |
पपईला उष्ण व कोरडे हवामान योग्य असते.
उबदार हवामानात पिकाची वाढ चांगली होते.
वाढीसाठी उच्च आर्द्रता आवश्यक आहे तर फळे पिकण्यासाठी कोरडे हवामान चांगले असते.
पपई ची लागवड ड्रीप वर सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते.
पपईच्या लागवडीसाठी उत्तम पाण्याचा निचरा होणारी
जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण १ % पेक्षा जास्त असावे.
माध्यम काळ्या जमिनीत पपईची चांगली वाढ होते.
खडकाळ-चुनखडी पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत लागवड टाळावी.
सामू (pH) 5.5 ते 7.5 दरम्यान असावा
अ. क्र. | सेंद्रिय खते | एकर प्रमाण |
१ | शेण खत (अर्धवट कुजलेले) ३ ते ४ महिन्यांचेच असावे. | १० मे. टन (अथवा ) |
२ | साखर कारखान्याचे प्रक्रिया केलेले प्रेसमड कंपोस्ट | १० मे. टन |
३ | कारखान्याची बॉयलरची राख | २ ते ३ मे. टन |
४ | डिस्टिलरी चे ३ ते ४ वर्ष जूने गाळ खत | २ ते ३ मे. टन |
५ | कोंबडी खत | ५०० किलो ते १ मे. टन |
६ | गांडूळ खत | ५०० किलो ते १ मे. टन |
७ | शेंग पेंड / करंज पेंड | ५०० किलो ते १ मे. टन |
पपई पिकाचे वाण :
- Pusa delicious
- Pusa Dwarf
- Pusa Giant
- Pusa Majesty
- Pusa Nanha
- Sunrise Solo
लागवड पद्धत :
पपई पिकाचे लागवडीचे तर अंतर
दोन ओळीतील अंतर २ ते २.५ मीटर (६ ते ७.५ फूट)
दोन रोपातील अंतर २.५ ते ३ मीटर (७ ते ९ फूट)
No comments:
Post a Comment